E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
मॉस्कोवरील ड्रोन हल्ल्यामुळे कनिमोळींच्या विमानाच्या हवेत घिरट्या
Samruddhi Dhayagude
24 May 2025
चेन्नई : रशियन शहरावर ड्रोन हल्ल्यामुळे द्रमुक नेत्या कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाला मॉस्कोला घेऊन जाणार्या विमानाला काही काळ आकाशात घिरट्या घालाव्या लागल्या; परंतु नंतर विमान सुरक्षितपणे उतरले.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या सैन्य कारवाईनंतर भारताने पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा आंतरराष्ट्रीय स्तरावर फाडण्यासाठी खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशांत पाठवले आहे. कनिमोळी यांच्या नेतृत्त्वाखाली रशिया दौर्यावर शिष्टमंडळही पाठवले आहे. त्यावेळी ड्रोन हल्ला झाला होता. कनिमोळी यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, विमानाला हवेतच फिरावे लागले. त्यामुळे विमान उतरण्यास ४५ मिनिटे उशीर झाला. डोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावर, कनिमोळी आणि त्यांच्या पथकाच्या सदस्यांचे स्वागत भारताचे राजदूत विनय कुमार आणि इतर अधिकार्यांनी केले.
Related
Articles
मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणात आदित्य यांचीही चौकशी करा
29 May 2025
आयपीएल गाजवणारे एमपीएलचे शिलेदार
27 May 2025
रुपल चौधरीला रौप्यपदक
29 May 2025
... तर व्हिसा रद्द होईल
28 May 2025
दोन्ही पवार एकत्र येण्यास तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा विरोध
31 May 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणात आदित्य यांचीही चौकशी करा
29 May 2025
आयपीएल गाजवणारे एमपीएलचे शिलेदार
27 May 2025
रुपल चौधरीला रौप्यपदक
29 May 2025
... तर व्हिसा रद्द होईल
28 May 2025
दोन्ही पवार एकत्र येण्यास तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा विरोध
31 May 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणात आदित्य यांचीही चौकशी करा
29 May 2025
आयपीएल गाजवणारे एमपीएलचे शिलेदार
27 May 2025
रुपल चौधरीला रौप्यपदक
29 May 2025
... तर व्हिसा रद्द होईल
28 May 2025
दोन्ही पवार एकत्र येण्यास तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा विरोध
31 May 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणात आदित्य यांचीही चौकशी करा
29 May 2025
आयपीएल गाजवणारे एमपीएलचे शिलेदार
27 May 2025
रुपल चौधरीला रौप्यपदक
29 May 2025
... तर व्हिसा रद्द होईल
28 May 2025
दोन्ही पवार एकत्र येण्यास तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा विरोध
31 May 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
मान्सून आला (अग्रलेख)
3
सहा वर्षांमधील नीचांकी महागाई
4
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
5
वाचक लिहितात
6
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट